Skip to playerSkip to main content
नाशिक कोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी; बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी, पोलीस यंत्रणा अलर्ट

#NashikCourt #BombThreat #NashikNews #BombThreatAlert #BombDetectionSquad #PoliceAlert #NashikPolice #CourtSecurity #PoliceInvestigation #MaharashtraNews #BreakingNews #CrimeNews

नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाला ई-मेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर कोर्ट परिसरात सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या असून बॉम्बशोधक व नाशक पथकाने कोर्टात धाव घेऊन वाहनांची व परिसराची कसून तपासणी सुरू केली आहे.
#Lokmat #LokmatNashik #Nashik #NashikCourt #BombThreat #MaharashtraNews #Maharashtra #BreakingNews

Category

🗞
News
Transcript
00:28Transcribed by ESO. Translation by —
Comments

Recommended