Skip to playerSkip to main content
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती दिली. राज्यातील सुमारे ७३ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी ५ हजार रुपयांची आगाऊ मदत जमा करण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम पोहोचणार असून उर्वरित ५ टक्के शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींमुळे विलंब होऊ शकतो.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेंतर्गत ४ लाख ८६ हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांत ४,७६४ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. यामध्ये मराठवाड्यातील २ लाख ७६ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत या योजनेंतर्गत २१ लाख शेतकऱ्यांना सुमारे १९ हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

#DevendraFadnavis #FarmersRelief #KarjMafi #MaharashtraFarmers #FarmerLoanWaiver #Marathwada #MaharashtraNews #asiantenewsmarathi #politics

तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा

बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.

Category

🗞
News
Transcript
00:00राज्य शास्त्नाच्या वतिने दुष्काल ग्रस्त शेतकर्यानना दिवाली पुर्वी अग्रिम मदत मनून
00:09500,000 रुपे ये देल्याच्या अपन भुशित केलो होता
00:14500,000 रुपे ये देल्याच्या वतिने दुष्काल ग्रस्त शेतकर्यानना दिवाली पुर्वी अग्रिम मनून
00:44500,000 रुपे ये देल्याच्या वतिने दुष्काल ग्रस्त शेतकर्यानना दिवाली पुर्वी अग्रिम मनून
01:20500,000 रुपे ये देल्याच्या वतिने दुष्काल ग्रस्त शेतकर्यानना दिवाली पुर्वी अग्रिम मनून
01:44500,000 रुपे देल्याच्या वतिने दुष्काल ग्रस्त शेतकर्यानना दिवाली पुर्वी अग्रिम मनून
02:14500,000 रुपे देल्याच्या वतिने दुष्काल ग्रस्त शेतकर्यानना दिवाली पुर्वी अग्रिम मनून
02:44500,000 रुपे देल्याच्या वतिने दुष्काल ग्रस्त शेतकर्यानना दिवाली पुर्वी अग्रिम मनून
03:17500,000 रुपे देल्याच्या वतिने दुष्काल ग्रस्त शेतकर्याच्या वतिने दुष्काल ग्रस्त शेतकर्यानना दिवाली पुर्वी अग्रिम मनून
03:42500,000 वतिने दुष्काल ग्रस्त शेतकर्याच्या वतिने दुष्काल ग्रस्त शेतकर्यानना दिवाली पुर्वी अग्रिम मनून
04:12करने चा प्रेत्न करते है और रेजीम चेंज चा अर्थ सवविधान बदलने हाँ चसतो के में रेजीम चेंज करने चा
04:21आजो प्रेत्ना है हाँ प्रेत्ना हनून पाड़न्या करता के वह तेच रस्ते और यूशकत में आमी ही रस्ते और योन
04:27येचा मुकाबला करू शकतो आ
04:30आणि ते जवडे लोकाग्यून रस्ते वरेता त्याक्षा जास्तो लोकांस समर्थन भारतीया सभीधान आला है भारतीया लोक्षाहील आला है अराज अक्ते
04:40चा विरोधाता है बुण नाम ची है मोर्चे साल्ये
04:42अरचे जवर्पार्श जासा पाइसा अरचे चाहाँ आला है कि जवडे लोक्षाहील नाम पाइसा सांगी तो शुटी माझा सवाल आए कि
04:56या अंधोल नाच लुक्सान कोडाल होते है
04:58ते केवा आणी केवा शेत कराना होते है तो माझे अफील है राज्ये सरकार चर्चा करते है शोटी प्रश्ण कारखाने
05:07आणी शेत करी यह अंचे मदला है करने फर्पी ही देणा बंदन कारका है ती शासना ने गोशीत के लिए
05:15ती दर वर्षी आपन देतो फर्पी प्यक्�
05:28तद तेने या संद्रबाद चर्चा चालेली आहे राज्ये सरकार ची भूमिका मद्यस्ता ची आहे आमी प्रयत्न करतो होते है आतनो
05:35मार्ग निखाला पाईजे अड़ी शांत अपड़े आंदूलां संपला पाईजे आता श्री हसन मुश्रीफ हमचे जी मंत्रियत यन्ना ही
05:44अब असरा संगीत चीला है कि तेन्नी मद्यस्ता ची बूलनी करागे है

Recommended