Why Is Yamuna River Covered In Toxic White Foam? | Delhi Yamuna Pollution Explained

दिल्लीमध्ये दरवर्षी छट पूजेच्या काळात यमुना नदीवर तरंगणाऱ्या पांढऱ्या विषारी फेसाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. कोट्यवधी रुपये खर्च करूनही Yamuna River Pollution का थांबत नाही? हा पांढरा फेस नेमका कसा तयार होतो आणि मानवी आरोग्यासाठी तो किती घातक आहे? ओखला आणि आयटीओ बॅरेजजवळ नेमकी काय परिस्थिती आहे? या संपूर्ण विषयाचे सखोल विश्लेषण या व्हिडिओमध्ये करण्यात आले आहे.

#YamunaRiver #YamunaPollution #ToxicFoam #DelhiPollution #ChhathPuja #YamunaRiverFoam #DelhiNews #OkhlaBarrage #PollutionInDelhi #YamunaCleaning #EnvironmentNews #Lokmat #WaterPollution #YamunaRiverDelhi #CurrentAffairs

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News
Transcript
00:00चट पूजे चा वेई वाईरल झालीले हे पोटो तुमी सुधा पाहिले अस्तिल
00:03दर वर्षी चट पूजे चा कालात फेसाल लेला यमुना नदीचे विडियो वाईरल होतात
00:08जी यमुना नदी लाखो लोकांचा शद्धेच अस्तान आहे
00:12जा नदीचा काठावर मथुरा अवुन्दावन सरकी धार्मिक शहर अवसलियत
00:16जा नदीचा किनारवर जगप्रसिद्ध ताज महाल उभाई
00:19चट पूजे वही लाखो भावीग जा यमुना नदीद उतरतात
00:22त्या यमुनेची दिल्लीत अशिय अवस्ता का होते
00:24अखेर दिल्ली मध्यास काई गड़त कि एक वहाती नदी अक्षर शहा गटार बनते
00:29यमुना नदीवर्चा पांडरा फेस देवका येतो कुठुन
00:32तो आरोग्या साथी किती खतरना का हे
00:34हजारो कोटी रुपे खर्च करू नहीं यमुना स्वच्छ का होतना ही
00:38या सगला प्रश्णांची उत्तर या वीडियो तून जानूं घेनाचा प्रतना करूयात
00:42नमस्कार मी पुजा, तुम्ही पहताय लोकमत
00:45फेसा आलेला यमुने तुत्रून लाखो भाविकाननी छट पुजा साधरी केलाचे वीडियो
00:50सोशल मिडियावर वाइरल जाले या नदीला पवित्र मानून तीची पुजा केली गेली
00:54याच नदीच्या पान्यावर आलेला या पान्डरा फेसाला नेमको कोण जबाबदार हा प्रश्ण नहीं नंतर उपस्तित जाला
01:01सग्रात आधी हा पान्डरा फेस नेमका मंझे काई तो ये तो कुठून ते सांगते
01:06यमने वर्चा हा फेस मंझे पान्याद किती प्रदूशन मिसर लाए याचा अच इशारा
01:11पान्याद सांड पानी रिटर जर्ण तानी इतर सेंदरी अपधार था मोठ्या प्रमानात मिसरले असनेची शक्यता तो दाखोतो
01:17अशा प्रदूशित पान्याचा संपरकात आले अस त्वचिवर खाज पुरल दोलेंची जलजल असे त्रास हो शकतात
01:24हे पानी सुकुन पोटात गेलाज पोटाचे विकार होन्याचा धोका अस्तो अता अखेर दिल्ली मधे अस काई गडला कि एक वाहती
01:31नदी अक्षर शहाग गटार बनली तीचावर हा विशारी पान्डरा फेस का साथत्या नदिस्तो तेही सांगते
01:37यमुना नदीच येकुन लांबी जवल पास 1370 किलोमिटर आहे उत्तरा खंड मदिल उत्तरा काश्री येति असलेला यमुनोत्री हीम नदी तुन
01:45तीचा उगम होतो
01:46हिमालया तुन खाली आला नंतर हीनदी हिमाचल प्रदेश और हरियाना तुन वाहत दिल्ली तिल उत्तर भागात असलेला पल्ला गावातुन राजधानित
01:54प्रवेश करते
01:55पल्ला गावा पासुन वजिराबाद बैरेश परेंत यमुनेची अवस्ता तुलनेने चांगली असते
02:00मात्रक्खरी समस्त्या वजिराबाद पासुन सुरु होते
02:03वजिराबाद ते ओकला हासुमारे 22 किलोमेटर चा भाग शहरी दिल्ली मदुन जातो
02:08पन याज चोटाश्या पट्ट्याचा यमुनेच्छा एकुन प्रदुशनातिल वाटा
02:12सत्तर टक्क्यान पेक्षा जास्त असलेचा सांगितला जातो
02:16या माक्त सर्वात मोठ कारण मंजे दिल्ली मदिल नाले
02:19शहरांचा विस्तार जाला लोकसंख्या वाडली
02:22पन त्याच वेगान स्वतंत्र सांग्पाणी वाहु निनेच्छी व्यवस्ता उभी राहे नाही
02:27घरान मधून आणी उद्योगान मधून बाहर पड़नार सांग्पाणी जवयचा नालान मदे किवान नद्यान मदे सोडल जाव लगल
02:33दिल्ली विकास प्राधी करनाच्या माहिती नुसार यमुना नदीच्छार दिल्ली तील प्रवाहाद 22 मोठ्या नालान मदून सांग्पाणी सोडल जात
02:41जुलाई 2015 मधे केंदर सरकार न दिलेल्या माहिती नुसार दिल्ली दर्रोज तयार होना रहा सांडपानान पैकी सुमारे 641 दशलक्ष लिटर
02:50सांडपाना वर प्रक्रिया न होतास ते दिल्ली कि वा इतर नालान मदे सोडला जात
02:55या तुने गोश्ट स्पष्ट होते यमुनेत केवल कार्खानाच रासाइनिक पाने मिसरत नाही तर मोठ्या प्रमणावर प्रक्रिया न केलेल मानवी सांडपानी
03:04सुधा मिसरला जात
03:05आता कोंत्या भागात हा फेस सर्वादी ग्रिस्तो तर दिल्ली सरकारचा प्रदूशन यंत्रन समिती चाहवालात यमुनेतिल फेस प्रामुख्यान ओखला आणी आईटियो
03:15बैरेच चा पुर्चा भागात दिस तसल्याच नमुदा हे
03:17आता ओकला बैरेच काया हे तर दिल्ली तिल यमुना नदीवर बांदलीला हा बंधार आहे इतुन पाणी पुढे सोडला जात
03:24पाणी उन्सा उरुन खाली पड़ताना ताथ फेस तयार होता हो और ही प्रक्रिया पुढवेगाने घडते
03:29आता आईटियो बैरेच इते सुधा या फ्रेसाच प्रमाण जास्त अधरत दिल्ली तिल आईटियो बैरेच चा पुढवेगात हा फ्रेस तयार होता
03:37स्लेच नोंद केंद्रीय प्रदूशन मियंत्रन मंदला नगेतली होती
03:40परियावरं क्षेत्रात काम करना रहा सेंटर पॉर सायंस अंड एन्वार्मेंट मंजेच CAC या संस्तेच आकड़ी बारे दुसार दिल्ली मधून यमुनेत
03:49जाना रहा एकुन सानपाना पैकी अरुसस्ट पुर्णांक स्ताथ तक्के सानपानी नजभग नालया चा माध्धि
04:09दिल्ली मधून यमुनेत जाना रहा एकुन सानपाना पैकी जवल पास दहा पुर्णांक नव तक्के पानी या नालया तुनेत।
04:39दोन महतवाचे निकश वापरले जाताथ पहिला मंजेच बियोडी अर्थाथ बायोकेमिकल ओक्सिजन डिमांड बियोडी जितका जासत तितका पान्यातिल सेंद्रिय प्रदूशन जासत
04:51असल्याचा सूचित होता यमुनेचा वेगवेगला ठिकानान वरिल बियोडी लक्�
04:55वाजिराबाद मदे बियोडी पास तर आएस बिटी परियंत पोचताना तोथेट अठाविस वर जातो पान्याचा बियोडी तीन किवा त्यापेक्षा कमिय सेल
05:05तर ते अंगोई साथी योग्य मानला जातो दुसरा निकशा है फिकल कोलिफर्म हा मानवी आणी फ्राणयां �
05:12विश्टेशी सम्मंदित जिवानुँचा प्रदूशनाचा निर्देशका है आएस बिटी इथ 35,000, आईटी ओ इथ 17,000 आणी ओकला इथ 23
05:22,000 अन्वर तो पोचला या निकशा साथी 500 ही अपेक्षित मर्यादा आहे 2500 ही कमाल मर्यादा मानले जाते दिल्ली मधे
05:29प्रवेश के
05:30जिलानंतर यमुनेचा पानेची गुनवत्ता किती वेगाने खालावते है या अकडेवारितून विसुन येत अता सरकार न यमुना स्वच्च करनेची नेमका काई
05:38केला यमुना स्वच्च करनेची अनेक दा दशकान पासून योजना आखला जातात मोट-मोठा गोशना ज
05:47जेश्ट पत्रकारांचा मते गेला चार दशकान पासून यमुना स्वच्छ करनाची आश्वासन, योजना आणी खर्च अपन भात होई
05:55पन नदीची परिस्तिती सुधारना एवजी आंखी बिकट होद गेली है
05:59फेस कमी दिसवा मनुन सुधा उपाई केले जाताथ
06:02चट पुजोचा कालात यमुने वर तयार होनारा फेस कमी करना साथी पानावर विशेश केमिकल्ची फवार निकेली जाते
06:092021 मदे दिल्ली सरकारनों ओकला पैरिश जवर पानी खाली पड़ताना होनारी हालसाल कमी करता ये इलका
06:15याचा अभ्यास करन्या साथी केननू लाक रुपे मन्जूर केले तया तुन काय निश्पन न जाला हे अजुन सुधा करले ले
06:22नाई है
06:22नदी स्वच्छ दिसन फक्त पूरिसन आई है ती स्वच्छ असर्ण गरजेचा है शद्धार जपाईची असेल तरा दी नदी जपाविला गेल
06:29हेच या याउने चा परिस्तिती मदून लक्षा तेत
06:33त्या मले यमुने चा जे काही प्रदूशन आई है जुकाही फेस दिस्तो है ते विडियो वायरल होता है यला जबाबदार
06:38नेमको फूनाला मनाईच सरकारला जे हजारो कोटी रुपै खर्स करू नदुन सुधा यमुना स्वच्छ करू शकल नाई है कि नागरीकनना
06:46जे व
06:47वार वार शुद्धे चा नावाखल यशा प्रकारे यमुना घान करता है तुम्ची या बदल्ची मता तुम्चा कोमेंट सांगा लोग मतला
06:54सब्सक्राइब केला नसेल तर सब्सक्राइब कराला विस्रू नका

Recommended