Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं राहत्या घरी आत्महत्या केली आहे. 34 वर्षीय अभिनेत्याच्या आत्महत्येनं बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. वांद्र्यातल्या राहत्या घरी त्यानं आपलं जीवन संपवलंय. सुशांतनं नैराश्यात ही आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एमएस धोनी, छिछोरे यासारख्या सिनेमात त्यानं काम केलं आहे.
#sushantsingh #sushantrajput #cnxfilmy #lokmat#lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended