Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आई कुठे काय करतेच्या एपिसोडमध्ये आपल्याला अभिचा साखरपुडा पाहायला मिळणार आहे. या साखरपुड्याला डान्स मस्ती तर असेलच पण त्याचबरोबर अंकिता नावाचं वादळ या साखरपुड्यात खडा टाकणार आहे आणि हे सगळं संजनामुळे होतंय हे अरुंधतीला कळताच तिचा पाराच चढलाय. त्यामुळे साखरपुड्याच्यादिवशी अरुंधतीने संजनाच्या कानाखाली मारली.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #AaiKutheKayKarte #Arundhati #Sanjana
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended