Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
बिग बॉस मराठी ३ सुरू होताच घरात आल्या आल्या बिग बॉसचं घर गाजवणारी स्पर्धक म्हणजेच मीरा जगन्नाथ. बिग बॉसच्या घरात एन्ट्री केल्यापासून मीरा चर्चेचा विषय ठरली आहे. मीराला बिग बॉसमुळे बरीच लोकप्रियता मिळतेय. आता मीराच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मीरा लवकरच एका वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. (Snehal VO)

#jaydudhanemirajagannath ##mirajagannathgayatridatar #tuzimaziyari #planetmarathioriginals #akshaybardapurkar #planetmarathiott #yesaajna #kevalwalanj #mirajagannathaashaykulkarni #marathiromanticsongs2020

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Category

🎈
Fun

Recommended