Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
येऊ कशी कशी मी नांदायला फेम अभिनेत्री अन्विता फलटणकर आणि माझी तुझी रेशीम गाठ मधील बाल कलाकार मायर वैकुल या दोघांचाही अभिनय चाहत्यांना पसंतीस पडतात त्या दोघांनी एकत्रित डान्स झी मराठी ने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला या व्हिडिओमध्ये तुम्ही या दोघांना डान्स करताना पाहू शकता, सध्या सोशल मीडियावर हा डान्स खूपच व्हायरल होतोय (Snehal Vo)

#AnvitaPhaltankar #MyraVikul #MyraVikulDance #LokmatFilmy

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Category

🎈
Fun
Comments

Recommended