Skip to playerSkip to main content
पुण्यातील जुन्या सांगवी परिसरात दहीहंडी उत्सवाला गालबोट लागल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. उत्सव संपल्यानंतर उभारलेली लोखंडी कमान काढताना तिचा सांगाडा अंगावर पडून ४५ वर्षीय सलमा सलाउद्दीन पठाण या महिलेचा मृत्यू झाला.

विशेष म्हणजे, मृत महिलेचा मुलगा याच दहीहंडी मंडळात कार्यकर्ता असल्याने, इतर मुलांचे नुकसान होऊ नये या भावनेतून कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार देण्यास नकार दिला आहे. या धक्कादायक घटनेमुळे सांगवी परिसरात हळहळ व्यक्त होत असून उत्सवातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

#PuneNews #Dahihandi2026 #SangviTragedy #PuneAccident #DahihandiFestival #MarathiNews #BreakingNewsPune #SafetyFirst #SangviNews #PunePolice #DahihandiIncident #TragicDeath #PublicSafety #MaharashtraNews #LokmatPune

Pune: Tragic Death of Woman During Dahihandi Structure Removal in Sangvi
Shocking Incident in Pune: Woman Dies as Dahihandi Iron Frame Collapses
Sangvi Dahihandi Tragedy: Mother Dies in Accident, Family Refuses to File Complaint
Tragic Turn to Dahihandi Celebration in Pune; Iron Frame Falls on 45-Year-Old Woman

Category

🗞
News
Transcript
00:05उन्याचा जुन्या सांगवी मधे दही अंडी उत्चवाला गालबोट लागला
00:12दही अंडी उत्चवा साथी उभारलेली लोखंडी कमान कारताना लोखंडी सांगाडाचा भाग अंगावर पडून
00:1925 वर्षिय महिलेचा दुर्दैवी मृत्यू जालाई सलमा सलाव दिन पठान अस मृत्च महिलेचा नावाहे
00:26विशेश मंजे मृत्च महिलेचा मुलगा दही अंडी मंडला असल्यान कुटुम्डी मंडला विरुधात तकरार देनास नकार दिलाई
00:34जुन्या सांगवी परिसराथ शुक्रवारी रातरी विजनहरता मंडलाचा दही अंडी उच्छवाची सांगता जाली
00:40उच्छव संपल्यान अंतर उभाडना तालेला लोखंडी सांगाडा काडनाचा काम सुरुवस्तानाच हा धक्का दायक प्रकार घडला
00:47जुद्या सांग्री मते एलेन बर दोगने ते विजनारता मित्र मंडलाच विजनारता दहींडी मंडलाची सांगे डहाड़नाचा दहा पाच्छा दहाड़नाचा पुटली त्यानांतर
01:04दहा मिंटनी ते स्टेच कट्रहियास ते उत्राज होते
01:11ओत्रध श्थाने टाठीकानी शल्मा पठान चंच मिश्टर सलाव दिनी पठान्यवगंग नगीशस बुक्ताकिज़ाँनी हाले Uhm
01:19चंच मुल्गा रहीम पठान तो हिना मंदरा मुदे सजस्य आहीं तारी करता हैं त्र तंटास मंदर आहीं
01:29तर जलाव दिन पटा नी अपल्यामे शलमा भाइकुल बोल अनी बोल तो दी पुरति आस्ताना त्य मंडब उत्र होती।
01:42मंज़े वर्चय कमाना त्य महला एकदम चिता आली है अन्ति त्य मंडब जवाय तो त्य रोड़ खाली पडला।
01:51अजिन नाधी पूड़े येति है के पुटुम्बा पुलिस्ता का रहाईची नोको माद्या येति है कनितन चा मुलगा था मंडराचा के
01:57दरी सावासदा है
02:04अजिन नाधी पुटुम्बा पुलिस्ता का रहाईची नोको माद्या येति है के दरी सावासदा है
02:28अजिन नाधी पुटुम्बा पुलिस्ता का रहाईची नोको माद्या येति है के दरी सावासदा है
02:58इतर मुल अर्चनित येव नए तशि भुमिका कुटुम्ब येन निगेतली है
03:02तसच पुलिस्ता निस्वताहून गुना दाखल करून है अशि विननती सुद्धा कुटुम्ब येनकडून करन्या येति है
03:08दही अंडीचा उत्सव संपलानंतर लोखंडी सांगाडा काडन्याचा काम सुरू अस्तानाच ही गंबीर गटना गडली
03:14या गटने मुला उत्सवा साथी उभाडना तेनार्या कमानिंचा सुरक्षित्येचा प्रश्न उन्हा एकडा अईरनी वरालाए
Comments

Recommended