Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
सध्या नाट्यगृह कधी सुरू होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. नाटकाचे फॅन त्याचे आतुरतेने वाट पाहात आहेत....आणि आपला नाट्यवेडा रसिक प्रेक्षक पुन्हा थिएटरकडे वळावा यासाठी कॉमेडी किंग प्रशांत दामले यांच्याकडे एक एक्शन प्लॅन आहे. काय आहे हा एक्शन प्लॅन हे जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत खुद्द प्रशांत दामले आहेत , पहा हा सविस्तर विडिओ -

#lokmatcnfilmy #Prashantdamle #Singingstar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended