Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
चला हवा येऊ द्या चा मंच गाजवणारे भाऊ कदम आपल्या सर्वांनाच माहिती आहेत पण चला हवा येऊ द्या च्या मंचावर जरी भाऊंची चालत असली पण रिअल लाईफ मध्ये त्यांच्या घरी भाऊ कदम च्या बायकोची चालते असं खुद्द भाऊ कदम यांनीच मान्य केला आहे भाऊ कदम नेमके काय म्हणाले जाणून घेण्यासाठी पहा सविस्तर व्हिडिओ-
#lokmatcnxfilmy #BhauKadam #ChalaHawaYeuDya #Kushalbadrike #Shreyabugade
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended