Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
आई कुठे काय करतेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत इशा साहिलला फोन करते आणि म्हणते तू कशाला आलास घरी... यावर साहिल म्हणतो की तुझी आईच म्हणाली ना की मित्रमंडळींना भेटायचं असेल तर घरी ये म्हणून घरीच आलो...म्हटलं की त्यांना थोडं इम्प्रेस करावं ...यावर इशा म्हणते माझ्या घरच्यांना स्मार्ट माणसं आवडत नाही, पुढे काय होत जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओ मधून -
सौजन्य स्टार प्रवाह
#lokmatcnxfilmy #AaiKutheKayKarte #Anirudh #Aasawari #Yash #Gouri #Sanjana
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended