Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
चला हवा येऊ द्या मधील सुप्रसिद्ध कलाकार कुशल बद्रिकेने एक भन्नाट असा डांस करत प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर कुशलने आपल्या नेहमीच्या विनोदवीराच्या शैलीमध्ये प्रेक्षकांना हास्याने खिळवून ठेवले. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण त्याचीच एक झलक बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #KushalBadrike #MarathiActor #ChalaHawaYeuDya
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended