Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पंसतीस उतरलेल आहे... या मालिकेची कथा कोल्हापूरच्या कुलगुरू यशवंत शिर्के-पाटील त्यांची पत्नी नंदिनी मुले मल्हार आणि उदय आणि त्यांच्या यांच्या भोवती फिरणारी आहे... शालिनी आणि देवकी यांची कटकारस्था काही संपाच नाव घेत नाही आहे मात्र शालिनी आणि गौरी बाई यांची ऑफस्क्रिन क्रेमिस्ट्री जरा वेगळी पाहिला मिळाली.., जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओ मधून --

#GirijaPrabhu #Madhavnimkar #Girijaprabhu #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended