Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
देशामध्ये सध्या शेतकरी आंदोलनवरून राजकारण चांगलेच रंगताना दिसत आहे. अनेक सेलिब्रिटींनी या आंदोलनाला पाठिंबा सुद्धा दर्शवलाय. सेलिब्रिटींच्या या पंक्तीमध्ये आपला लाडका भाईजान सलमान खाननेदेखील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सलमान खानने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेतामध्ये काम करत असातानाचा एक फोटो शेअर केला आहे. सलमानने शेअर केलेल्या या फोटोमुळे त्याचा अप्रत्यक्षरित्या शेतकरी आंदोलानाला पाठिंबा तर नाहीए ना? अशी चर्चा आता रंगू लागलीय.

#Lokmatcnxfilmy #Salmankhan #Farmersprotest #Indianews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended