Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मुक्ता - उमेश देखील सेटवरचे अनेक मजेशीर व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकताच त्यांनी एका ट्रेण्डिंग म्युझिक वर रिल शेअर केलाय. मीरा-आदिराजचा हा इन्स्टा अवतार चाहत्यांना खूप आवडला असून हा व्हीडिओ व्हायरल झालाय. या व्हीडिओवर भऱभरुन कमेंट्स येत आहेत. मग यामध्ये कलाकारही कसे मागे राहतील. मालिकेतला आदिराजचा भाचा मल्हार म्हणजेच अभिनेता संकेत कोरलेकरने देखील या व्हीडिओवर- वाह... कमाल...आता मी राजीनामा देतो.. अशी कमेंट केलीये... तुम्हाला पण आवडला ना हा व्हिडीओ...पण हा व्हीडिओ बनला कसा तो पहायचंय का...मग हा व्हीडीओ पहा Chitrali Vo
#Shruimarathe #UmeshKamat #MuktaBarve #Lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Category

🎈
Fun

Recommended